शरद पवार नास्तिक आहेत – राज ठाकरे | Raj Thackeray on Sharad Pawar
2022-04-12
1
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाण्यात उत्तरसभा घेत महाविकास आघाडीसर शरद पवारांवर जोरदार टीका केली. यावेळी शरद पवार नास्तिक असून ते जात, धर्म मानत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.